आजचे राशिभविष्य : दिनांक 14 ऑक्टोबर 2021

नितीन परब :

🌺 🌺 मेष – ARIES 🌺🌺 * * आजचा दिवस आपल्याला मिश्र फल देणारा असेल आपल्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आज आपणास ग्रहांची साथ उत्तम असून आजचा दिवस संमिश्र प्रतिसाद देणारा आहे !** नोकरीच्या ठीकाणी सहकाऱ्यांशी जुळवून घेणे गरजेचे आहे. चांगल्या करिअरसाठी स्वीकारलेला मार्ग फलदायी ठरेल. मात्र मुलाखतीदरम्यान आपल्या मनाची स्थिरता कायम ठेवून स्वत:ला योग्य प्रकारे व्यक्त करण्याची गरज आहे. वैवाहीक जिवनांत संध्याकाळी क्षुल्लक मतभेद होतील. कुणाशीही मोठे आर्थिक व्यवहार सतर्कतेने करा.आपले शरीर उत्तम बनवण्यासाठी आज ही तुम्ही बराच वेळ विचार कराल परंतु, इतर दिवसांप्रमाणेच आज ही हा प्लॅन तसाच राहील. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराची ‘फार चांगली नसलेली’ बाजू पाहायला मिळेल.जुनी रखडलेली कामे सामोरी येतील. मेहनतीचे चीज होईल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. मित्र गरजेच्या वेळी धावून येतील. हास्य विनोदात दिवसाचा उत्तरार्ध जाईल. तुमची शारिरीक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे. दिवसाच्या उर्वरित काळात पैशांची स्थिती सुधारेल. एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे केवळ तुम्हीच नाही तर तुमचे कुटुंबीयदेखील मोहीत होतील. पण तुमची उत्तेजना नियंत्रणात ठेवा.।। आजचा दिवस आपल्याला मिश्र फल देणारा असेल. कुटुंबियांबरोबर बसून महत्त्वपूर्ण चर्चा कराल. घराच्या सजावटीत बदल करण्याचा विचार मनात येईल. कार्यालयीन किंवा व्यापारी क्षेत्रातील अधिकार्‍याबरोबर महत्त्वपूर्ण चर्चा होईल. सरकारी फायदा मिळण्याची शक्यता आहे. नोकरी संबंधी कामासाठी प्रवास घडेल. काम वाढेल. शारीरिक थकवा जाणवेल. आईकडून लाभ होऊ शकतो. कलात्मक कामात विशेष चिंतन योग. ऋण, शत्रु, रोग यापासून लाभ प्राप्तिचा योग. विवादित निर्णय आपल्या पक्षात लागतील.।
*
🌺🌺 प्रेम तुमच्या प्रियकर-प्रेयसीच्या भावनिक मागण्यांकडे दुर्लक्ष करू नका.
🌺🌺 भाग्यांक :- ५
🌺🌺 शुभ रंग :- राखाडी
🌺🌺 आज आपणास 63 % नशिबाची साथ लाभेल.
*
🌺 🌺 वृषभ- TAUUS 🌺 🌺 * * * उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल.|
*
आपल्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आज आपणास ग्रहांची साथ उत्तम असून आजचा दिवस संमिश्र प्रतिसाद देणारा आहे ! *** व्यावसायिक चढउतारांचा सामना करावा लागेल. काही मनाविरूध्द घटना मनास बेचैन करतील. कार्यालयातील वरिष्ठ तसेच सहकारी यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल. पण तुमच्यातील बंध अतुट आहे. अधिकारी वर्गाची आपल्यावर मर्जी आहेच या भ्रमात राहू नका. विद्यार्थ्यानी आळस झटकून टाकावा. घरातील कामांमध्ये गुंग व्हाल. स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्याल. दिनक्रम व्यस्त राहील. गुंतवणुकीचा चांगला पर्याय सापडेल. आज तुम्ही केलेले शारिरीक बदल यामुळे तुमचे व्यक्तिमत्व निश्चितपणे खुलून दिसेल. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. आजचा दिवस अत्यंत महान आहे, कारण तुमच्या कामाकडे लक्ष जाईल, ते तुम्हास हवे असेल. आपण अनेक गोष्टी करण्याचे ठरविले असेल, पण नेमके कशाच्या मागे जावे हे ठरविताना अडचणी येतील. || तुमचे शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात बिब्बा घालायचा प्रयत्न करतील, नवीन कामांची प्रेरणा मिळेल आणि तुम्ही त्यांची सुरुवातही करु शकाल. एखादया धार्मिक स्थळाला भेट देऊन तुमची वृत्तीही धार्मिक बनेल. दूरच्या प्रवासाचे योग आहेत. दूरवरच्या मित्रांच्या शुभवार्ता समजतील. परदेश जाण्याचे योग येऊ शकतात. व्यापारात आर्थिक लाभ होऊ शकतो. आरोग्य मध्यम राहील.मनोरंजन, उत्सव संबंधी काम होतील. सामाजिक कामात लोकप्रियता वाढेल. धर्म आध्यात्मा संबंधी मांगलिक कामे होतील.|
*
🌺🌺 प्रेम :- . प्रेमात निराशा पदरी येण्याची शक्यता आहे, पण आपण हार मानू नका, प्रेमीजन कदापि खुशामतीला भुलत नाहीत.
🌺🌺 भाग्यांक :- 3
🌺🌺 शुभ रंग :- पिस्ता
🌺🌺 आज आपणास 69 % नशिबाची साथ लाभेल.
*
🌺 🌺 मिथुन – GEMINI 🌺 🌺 * * आज नवीन कामाची सुरुवात करू नका. क्रोधामुळे काही अनिष्ट होणार नाही याच्याकडे लक्ष द्या.
*
आपल्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आज आपणास ग्रहांची साथ उत्तम असून आजचा दिवस संमिश्र प्रतिसाद देणारा आहे ! *** नोकरीत वरीष्ठ गोड बोलून राबवून घेतील. भवना व कर्तव्य यांचा समन्वय साधणे कठीण जाईल. कामाच्या अधिकतेच्या व्यतिरिक्त आज कार्य-क्षेत्रात तुमच्यात ऊर्जा पहिली जाऊ शकते. आज तुम्ही दिलेल्या कामाला ठरलेल्या वेळेच्या आधीच पूर्ण करू शकतात. रात्रीच्या वेळी आज तुम्ही घरातील लोकांपासून दूर राहून घरातील गच्चीवर किंवा कुठल्या पार्क मध्ये फिरणे पसंत कराल. प्रेम, चुंबने, मिठ्या आणि मजा, आजचा दिवस हा तुमच्यासाठी रोमँटिक असणार आहे. महत्वाचे निर्णय थोरामोठयांच्या विचाराने घेणे गरजेचे आहे. हस्तकलेला वाव द्यावा. जवळच्या प्रवासाचा योग येईल. बौद्धिक कस लागू शकतो. जोडीदाराच्या सल्ल्याने कृती कराल. कामातील तांत्रिक बदलांकडे लक्ष ठेवा. आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल – तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. राग हा केवळे काही काळापुरता केलेला वेडेपणा असतो, पण त्यामुळे तुम्ही संकटात सापडू शकता, याची जाणीव ठेवा. प्रेमात आज तुमचा सुदैवी दिवस आहे. || आजचा दिवस प्रतिकूल आहे म्हणून आपण प्रत्येक दृष्टीने सावध राहा आज नवीन कामाची सुरुवात करू नका. क्रोधामुळे काही अनिष्ट होणार नाही याच्याकडे लक्ष द्या. आजार्‍याने नवीन इलाज सुरु करु नका. कामवृत्तीवर संयम ठेवा. खर्च अधिक होऊ शकतो. घरात किंवा कार्यालयात वाणीवर ताबा ठेवा. वाद टाळा. काही कारणाने वेळेवर खाण्यापिण्याची व्यवस्था होणार नाही. ईश्वर भक्तीने मनाला शांती मिळेल. कर्मक्षेत्रात विशिष्ठ कामांमुळे वेळ जाईल. जोडीदारा बरोबर मतभेद यात्रेत अडथळ्यांचा योग.|
*
🌺🌺 प्रेम :- तुम्ही इतके दिवस ज्या कल्पनाविश्वात जगत होतात, तुमचा/तुमची जोडीदार त्याचे आज प्रत्यक्ष दर्शन घडवणार आहे.
🌺🌺 भाग्यांक :- 2
🌺🌺 शुभ रंग :- स्ट्रॉबेरी
🌺🌺 आज आपणास 59 % नशिबाची साथ लाभेल.
*
🌺 🌺 कर्क – CANCER 🌺 🌺 * * * व्यावसायिक क्षेत्रात लाभदायी दिवस. तब्बेत चांगली राहील.
*
आपल्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आज आपणास ग्रहांची साथ उत्तम असून आजचा दिवस संमिश्र प्रतिसाद देणारा आहे ! *** नोकरीच्या ठीकाणी जबाबदाऱ्या वाढल्या तरी बढतीच्या मार्गातील अडथळेही दूर झाल्याचे जाणवेल. तुमच्या प्रयत्नांमुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची विशेष दखल घेतली जाईळ. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. तुमच्या कामातील निष्ठा व समर्पण वरीष्ठांना प्रभावित करेल. लोकांना नावं ठेवायला जागा देऊ नका. आपण आपले काम करीत राहा. आवडीनिवडी बाबत आग्रही राहाल. नवीन ओळखी होतील. वरिष्ठांच्या सल्ल्याशिवाय पुढे जाऊ नका.तुमच्या माता पक्षाने आज तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमचे मामा किंवा आजोबा तुमची आर्थिक मदत करण्याची शक्यता आहे. जोडीदाराला तुमची गुप्त माहिती सांगताना दहा वेळा विचार करा. शक्य असेल तर ती माहिती सांगू नका. कारण तुमची पत्नी ही गुप्त माहिती दुसºया कुणाला तरी सांगण्याची शक्यता आहे. ||आजचा पूर्ण दिवस आनंद, उत्साह आणि मनोरंजनात जाईल. भिन्न लिंगीय व्यक्ती भेटतील. आनंदाची साधने, वस्त्रे इ. खरेदी होईल. प्रणय विषयक यश मिळेल. स्वादिष्ट भोजन आणि वाहन सुखाचे योग आहेत. प्रतिष्ठा वाढेल. व्यावसायिक क्षेत्रात लाभदायी दिवस. तब्बेत चांगली राहील. मातृ पक्षाचा आर्थिक क्षेत्रात गूढ अनुसंधान योग. गुंतवणुक करू नका. कर्मक्षेत्रात साधारण अडचणी.वाहन सावकाश चालवा. मातृ पक्षाचा|
*
🌺🌺 प्रेम :- तुमच्या प्रिय व्यक्तीच्या कठोर शब्दांनी तुमचे मन बेचैन होईल.
🌺🌺 भाग्यांक :- 8
🌺🌺 शुभ रंग :- आकाशी
🌺 🌺आज आपणास 69 % नशिबाची साथ लाभेल.
*
🌺 🌺 सिंह- LEO 🌺 🌺 * * * अनेक लोकांचे समन्वयन करण्यास सध्याची स्थिती तुमच्यासाठी उत्तम आहे. |
*
आपल्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आज आपणास ग्रहांची साथ उत्तम असून आजचा दिवस संमिश्र प्रतिसाद देणारा आहे ! *** पैशाची उधळपट्टी थांबवणे गरजेचे आहे. आज काही अती आवश्यक खर्च हात जोडून उभे राहणार आहेेत. महत्त्वाचे जमीनविषयक व्यवहार आणि करमणुकीच्या प्रकल्पामधील अनेक लोकांचे समन्वयन करण्यास सध्याची स्थिती तुमच्यासाठी उत्तम आहे. वेळ पाहून आज तुम्ही सर्व लोकांसोबत दुरी बनवून एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. असे करणे तुमच्या हिताचे ही असेल. तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला खुश करण्यासाठी आज प्रयत्न करेल. दूरावलेल्या नात्यांतील गैरसमज दूर होतील.कोणत्याही निर्णयात संभ्रम आड आणू नका. प्रेमातील व्यक्तींना उत्तम दिवस. विचार करूनच निर्णय घ्या. भाग्याची उत्तम साथ लाभेल. जुगारात लाभ होऊ शकतो. प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. तुम्ही इतरांवर अतिखर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. मुलांसमवेत वेळ घालविणे महत्त्वाचे ठरेल. पाहताक्षणी तुम्ही प्रेमात पडण्याची शक्यता आहे. || संमिश्र फलदायी दिवस घरात शांतता नांदेल. नोकरीच्या ठिकाणी सहकार्‍यांचे सहकार्य कमी मिळेल. दैनिक कामात अडथळे येतील. शत्रू आणि प्रतिस्पर्ध्यांमुळे त्रास होईल. उच्च अधिकार्‍यांशी वाद टाळा. माहेरहून चिंता वाढविणार्‍या बातम्या मिळतील. आज उदासीनता व साशंकता जास्त राहील. त्यामुळे मन उदास राहील. तब्बेत साधारण राहील. खूप परिश्रम करुनही यश अल्प मिळण्याचे संकेत आहेत.|
*
🌺🌺 प्रेम :- पाहताक्षणी तुम्ही प्रेमात पडण्याची शक्यता आहे.
🌺🌺 भाग्यांक :- 7
🌺🌺 शुभ रंग :- माेरपिशी
🌺🌺 आज आपणास 60 % नशिबाची साथ लाभेल.
*
🌺 🌺 कन्या – VIRGO 🌺 🌺 * * भावनेच्या भरात दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत.
*
आपल्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आज आपणास ग्रहांची साथ मध्यम असून आजचा दिवस संमिश्र प्रतिसाद देणारा आहे ! *** दुपारनंतर विविध मार्गाने आर्थिक लाभ होणार आहेत. भावनेच्या भरात दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत. आयटी क्षेत्रातील व्यक्तींना त्यांचे कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळेल. पण यश प्राप्त करण्यासाठी तुम्हाला आपल्या विषयावर लक्ष केंद्रीत करून, सातत्याने काम करत राहण्याची गरज आहे. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. एखादा नातेवाईक तुम्हाला सरप्राईझ देईल, पण त्यामुळे तुमची योजना बारगळेल. नेते मंडळींची लोकप्रियता वाढेल. घरासाठी नवीन खरेदी कराल. स्वप्नातून जागे व्हा. जोडीदाराचा सल्ला विचारात घ्या. तडजोडीला पर्याय नाही. खर्चाचा ताळमेळ बसवावा लागेल. घरगुती काळजी तुम्हाला बेचैन करेल. . || गुंतवणुक करू नका. कर्मक्षेत्रात साधारण अडचणी. संततीमुळे चिंता राहील. मन विचलीत राहील. पोटाच्या तक्रारीमुळे यातना होतील. विद्यार्जनात अडथळे येतील. अचानक खर्च उद्भवतील. आज तुम्ही त्या लोकांना उधार देऊ नका ज्यांनी तुमची मागील उधारी चुकवलेली नाही. बोलताना बौद्धीक चर्चेपासून दूर राहा. प्रिय व्यक्ती भेटतील. शेअर्स, लॉटरीपासून सावध राहा.वाहन सावकाश चालवा. मातृ पक्षाचा आर्थिक क्षेत्रात गूढ अनुसंधान योग. संपूर्ण कुटुंबासाठी समृद्धीचे ठरतील असे प्रकल्प तुम्ही हात घ्यायला हवेत ||
*
🌺🌺 प्रेम :- तुमची प्रिय व्यक्ती वैतागल्यामुळे – तुमच्या मनावर दबाव येईल.
🌺🌺 भाग्यांक :- 2
🌺🌺 शुभ रंग :- हिरवा
🌺🌺 आज आपणास 61% नशिबाची साथ लाभेल.
*
🌺 🌺 तूळ- LIBRA 🌺 🌺 * * सर्वांसमोर अपमान होणार नाही याचे भान ठेवा.|
*
आपल्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आज आपणास ग्रहांची साथ उत्तम असून आजचा दिवस शुभ आहे ! *** आर्थिक स्थिती उत्तम असल्याने मानसिक स्वास्थ्य चांगले असेल. आज कुणाला माहिती नसतांना आज तुमच्या घरात कुणी दूरच्या नातेवाइकांचे आगमन होऊ शकते ज्यामुळे तुमचा वेळ खराब होऊ शकतो. एक व्यक्ती तुमच्या जोडीदारामध्ये प्रमाणापेक्षा अधिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करेल, पण शेवटी तुम्हाला जाणवेल की, त्यात काहीही वावगे नाही. सहकुटुंब चैन व मनोरंजनास प्राधान्य द्याल. गृहीणींना पाहुण्यांची उठबस करावी लागेल. मधाळ बोलून लोकांना आकर्षित कराल. उत्तम वैचारिक भूमिका घ्याल. दिवस आळसात जाऊ शकतो. शारीरिक ताण जाणवेल. अतिरिक्त बोलणे टाळावे. कामाच्या धबडग्यात मधेमध्ये थोडा आराम करा, विश्रांती घ्या आणि रात्रीची जागरणे टाळा. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. आजच्या दिवसाचे खूप काळजीपूर्वक नियोजन करा. आपण ज्यांची मदत घेऊ शकता अशा लोकांशी संवाद साधा. तुम्ही तुमच्या जोडीदाराकडे/भागादाराकडे दुर्लक्ष केले तर तो किंवा ती नाराज होतील. आपल्या भागीदारांना गृहीत धरू नका.|| कर्मक्षेत्रात अनुसंधानात्मक काम होण्याचा योग. आजचा दिवस नवकार्य प्रारंभास अनुकूल आहे. आध्यात्म आणि गूढ रहस्यांकडे आकर्षण राहील. दुपारनंतर मात्र आनंद आणि उत्साहाचा अभाव राहील. घरात क्लेश वाढतील. सर्वांसमोर अपमान होणार नाही याचे भान ठेवा. जोडीदाराशी वाद घालू नका. विवादांमध्ये विशेष लाभ प्राप्ति योग.|
*
🌺🌺 प्रेम 🌺 🌺 :- तुम्ही प्रेम करीत असलेल्या व्यक्ती दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्या.
🌺🌺 भाग्यांक :- 2
🌺🌺 शुभ रंग :- जांभळा
🌺🌺 आज आपणास 65 % नशिबाची साथ लाभेल.
*
🌺 🌺 वृश्चिक SCORPIO 🌺 🌺 * * * नवीन कार्याचा आरंभ करा.
*
आपल्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आज आपणास ग्रहांची साथ उत्तम असून आजचा दिवस संमिश्र प्रतिसाद देणारा आहे ! *** रिकामटेकडी चर्चा फक्त वादास निमंत्रण देईल. आज फक्त कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. तुमचे वरिष्ठ अगदी देवदूतासारखी वागणूक देत आहेत, असे वाटते. काही रोचक मॅगझीन किंवा उपन्यास वाचून तुम्ही आजचा दिवस चांगल्या प्रकारे व्यतीत करू शकतात. सातत्याने विविध गोष्टींवर एकवाक्यता न झाल्याने तणाव वाढून त्यामुळे तुमच्या जोडीदाराशी जुळवून घेणे तुम्हाला कठीण पडेल. आज तुमचा जास्तीत जास्त वेळ घराबाहेरच जाणार आहे. जुन्या गैरसमजुती मनातून काढून टाका. आशावादी दृष्टिकोन कायम ठेवा. साहस करताना सतर्क राहा. नवीन शिकण्याची संधी सोडू नका. प्रेमातील व्यक्तींनी संयम बाळगावा. कुटुंबातील मुलांची ही अनोखी उपचार पद्धती इतरांच्या मुलांमध्ये देखील आढळते. त्यातून आपणास मन:शांती तर मिळेलच, पण तुमच्या व्यग्रता शांत करेल. आजच्या दिवशी तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे परंतु, या सोबतच तुम्ही दान-पुण्य ही केले पाहिजे कारण यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. तुमचे प्रयत्न आणि झोकून देऊन काम करण्याच्या वृत्तीमुळे तुमच्या कुटुंबातील लोक तुमचे कौतुक करतील।। आज दिवसभर आपण आनंदी राहाल. नवीन कार्याचा आरंभ कराल. सहकार्‍यांकडून सुख व आनंद मिळेल. मित्र व नातलगांची भेट होईल. कोणत्याही कामात आज यश मिळेल. आर्थिक फायदा व भाग्योदयाचे योग आहेत. भावा- बहिणींकडून लाभ होतील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. स्नेहसंबंध जुळतील. छोटे प्रवास होतील. धार्मिक यात्राचे योग. भाग्य उजळेल. पण वायफळ खर्च करू नका. मन प्रसन्न राहील.।
*
🌺🌺 प्रेम :- तुमचा प्रियकर/प्रेयसी आज तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का देणार आहे.
🌺🌺 भाग्यांक :- 1
🌺🌺 शुभ रंग :- पांढरा
🌺 🌺आज आपणास 70 % नशिबाची साथ लाभेल.
*
🌺 🌺 धनु – SAGITTARUS 🌺 🌺 * गैरसमज वाढतील त्यामुळे मनस्ताप होईल.
*
आपल्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आज आपणास ग्रहांची साथ उत्तम असून आजचा दिवस संमिश्र प्रतिसाद देणारा आहे ! *** दिवसाढवळ्या स्वप्न पाहणे हे अधोगतीचे लक्षण आहे. इतरांनी आपले काम करावे अशी अपेक्षा बाळगू नका. आजच्या दिवशी तुम्हाला खरच लाभ व्हावा असे वाटत असेल तर इतरांनी दिलेला सल्ला ऐका.. तुमच्या व्यस्त दिनक्रमामुळे तुमचा/तुमची जोडीदार तुमच्यावर संशय घेईल. पण दिवसाच्या शेवटी मात्र समजून घेईल आणि तुम्हाला मिठीत घेईल. जमाखर्चाचा मेळ घालणे काहींना आज जरासे अवघड जाईल. सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा. धार्मिक गोष्टीत दिवस व्यतीत कराल. वैवाहिक जीवन आनंदी असेल. व्यवसायात प्रगती करता येईल. तरुण वर्गाकडून नवीन गोष्टी शिकाल. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला आहे तर, आज तो तुम्हाला तो पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबियांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, यासाठी तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. राग हा केवळ काही काळापुरता केलेला वेडेपणा असतो आणि त्यामुळे तुमच्या हातून काही मोठ्या चुका घडू शकतात, याची जाणीव ठेवा.|| आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. मध्यम फलदायी दिवसाची शक्यता आहे. नाहक खर्च होईल. मनात मरगळ असेल. कुटुंबीयांशी गैरसमज वाढतील त्यामुळे मनस्ताप होईल. कामात अपेक्षित यश मिळणार नाही. दविधा मनःस्थितिमुळे कोणताही निर्णय घेऊ शकणार नाही. म्हणून आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. दूर राहणार्‍या नातलगांकडून संदेश व्यवहार होतील. त्यामुळे लाभ होईल. कामाचा व्याप वाढेल.पूंजी निवेशामुळे लाभ होण्याची शक्यता. आत्मविश्वास वाढेल. |
*
🌺🌺 प्रेम :- आपल्या प्रिय व्यक्तीपासून दूर राहणे खूप कठीण असेल.
🌺🌺 भाग्यांक :- 5
🌺🌺 शुभ रंग :- निळा
🌺🌺 आज आपणास 70 % नशिबाची साथ लाभेल.
*
🌺 🌺 मकर – CAPRICORN 🌺 🌺 * * * शारीरिक दुखापतीचे योग असल्याने सांभाळून राहा.
*
आपल्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आज आपणास ग्रहांची साथ उत्तम असून आजचा दिवस संमिश्र प्रतिसाद देणारा आहे ! *** कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख चढता राहील. नोकरदारांना नोकरीत बदल करण्यासाठी चांगल्या संधी उपलब्ध होतील. भागीदारीतील प्रकल्पातून सकारात्मक फळ मिळण्यापेक्षा अनेक प्रश्न निर्माण होतील. दुस-यांना आपल्या स्वभावाचा फायदा घेऊ दिल्याबद्दल तुम्ही स्वत:वर विशेष रागावलेले असाल. रिकामा वेळ आज व्यर्थ वादामुळे खराब होऊ शकतो ज्यामुळे दिवसाच्या शेवटी तुम्हाला खिन्नता होईल. तुमचा जोडीदार यापूर्वी इतका छान कधीच नव्हता. कलाकार व खेळाडू प्रसिध्दीच्या झोतात येतील.आजच्या दिवशी तुम्ही स्वीकारलेले धर्मादाय काम तुम्हाला मानसिक समाधान आणि आराम मिळवून देईल. आज घरातून बाहेर जातांना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा यामुळे तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. ऐतिहासिक स्थळांवर कुटुंबाची छोटीशी पिकनिक प्लॅन करा. त्यामुळे आपल्या कुटुंबियांना आणि मुलांच्या नीरस आयुष्यात घटकाभर मोकळीक मिळेल. ।। शासकीय कर्मींसाठी आर्थिक वृद्धि योग. आज आपले प्रत्येक काम सहजपणे पार पडेल. नोकरी- व्यवसायात आपली प्रतिष्ठा वाढेल. पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. गृहस्थी जीवनात आनंदी वातावरण राहील. शारीरिक दुखापतीचे योग असल्याने सांभाळून राहा. धडपडणार नाही याची दक्षता घ्या. मित्र परिवार आणि स्नेही यांची भेट होईल. मानसिकदृष्टया शांती लागेल. आध्यात्मात वेळ जाईल. धार्मिक साहित्यात मन रमेल.।
*
🌺🌺 प्रेम :- तुमचे धैर्य पाहून तुम्ही तूमच्या प्रेमींला जिंकलं.
🌺🌺 भाग्यांक :- 3
🌺🌺 शुभ रंग :- मरून
🌺🌺आज आपणास 75 % नशिबाची साथ लाभेल.
*
🌺 🌺 कुंभ – AQUARIUS🌺 🌺 ** क्षुल्लक गोष्टींनी नाराज होऊ नका.
*
आपल्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आज आपणास ग्रहांची साथ मध्यम असून आजचा दिवस संमिश्र प्रतिसाद देणारा आहे ! *** सगळी महत्वाची कामे दुपारपूर्वीच करून मोकळे व्हा.आज स्वावलंबन महत्वाचे राहील. आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना जाणवू द्या. तुमचा चांगला वेळ त्यांच्याबरोबर व्यतीत करा. त्यांना तक्रार करायला वाव ठेऊ नका. कामातील दबावामुळे मानसिक खळबळ आणि अशांती वाढेल. दिवसाच्या उत्तरार्धात आराम करा. किरकोळ आणि ठोक व्यापाºयांसाठी चांगला दिवस. त्या लोकांसोबत मेळ वाढवू नका ज्यांच्या सोबत तुमची वेळ खराब होऊ शकते. एखादा नातेवाईक, मित्र किंवा शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण करेल. जवळच्या मित्रांमधे वितुष्ट संभवते. आपल्यामुळे इतरांची गैरसोय टाळा. कार्यक्षेत्रात प्रगती कराल. चारचौघांत कौतुकास पात्र व्हाल. क्षुल्लक गोष्टींनी नाराज होऊ नका. मुलांची कृती आनंद दायक असेल. निसर्गाने आपल्याला लक्षणीय असा आत्मविश्वास आणि बुद्धिमत्तेचे दान दिले आहे, त्याचा उत्तम वापर करा. नोकरी पेशाने जोडलेल्या लोकांना आज धनाची खूप आवश्यकता असेल परंतु, आधी केलेल्या व्यर्थ खर्चाच्या कारणाने त्यांच्या जवळ पर्याप्त धन नसेल.|| पैशाचे व्यवहार तसेच जमीन- जुमला अशा व्यवहारांमध्ये कोणाला जामीन राहू नका असे श्रीगणेश सुचवितात. मानसिक एकाग्रता राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. तब्बेतीकडे लक्ष द्या. अयोग्य जागी गुंतवणूक होणार नाही याची काळजी घ्या. आपल्या निर्णयात स्वकीय सहमत होणार नाहीत. इतरांच्या बाबींत हस्तक्षेप करू नका. त्यामुळे नुकसान होईल. संभ्रमावस्था व अचानक संकट यांपासून दक्ष राहा. रागावर नियंत्रण ठेवा. घरात पाहुणे येण्याची शक्यता. व्यापार व्यवसाय मध्यम राहील. नवीन संबंध बनतील. सत्संग होईल. मानसिक शांति ठेवा. |
*
🌺🌺 प्रेम :- आपल्यावर प्रेम करणा-या व्यक्तीच्या निष्ठेवर शंका घेऊ नका.
🌺🌺 भाग्यांक :- 9
🌺🌺 शुभ रंग :- तांबड
🌺🌺 आज आपणास 60 % नशिबाची साथ लाभेल.
*
🌺 🌺 मीन – PISCES 🌺 🌺 तुमच्या मुखातून निघालेला प्रत्यके शब्द त्यांना निर्विवाद मान्य होईल.
*
आपल्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आज आपणास ग्रहांची साथ उत्तम असून आजचा दिवस शुभ आहे ! *** हट्टीपणावर मात करून आज संयमाने वागण्याची गरज आहे. कार्यक्षेत्रात स्पर्धकांवर सहजपणे मात कराल. आश्चर्यकारक संदेश तुम्हाला गोड स्वप्न दाखवेल. आज तुमच्यासाठी खूपच कार्यशील असा दिवस आहे. समाजातही वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील – लोक तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्याकडे येतील आणि तुमच्या मुखातून निघालेला प्रत्यके शब्द त्यांना निर्विवाद मान्य होईल. आजच्या दिवशी तुमचे काही मित्र तुमच्या घरात येऊ शकतात आणि त्यांच्या सोबत तुम्ही वेळ घालवू शकतात तथापि, या वेळेत दारू, सिगारेट जश्या पदार्थांचे सेवन करणे तुमच्यासाठी चांगले नसेल. लग्न म्हणजे केवळ सेक्स असं जे म्हणतात, ते खोटं असतं. कारण आज तुम्हाला खऱ्या प्रेमाची प्रचिती येईल. अती अपेक्षा बाळगू नका. मानसिक समतोल साधावा. बोलताना भान राखावे. आर्थिक निर्णय सावधगिरीने घ्यावेत. कौटुंबिक शांतता महत्त्वाची. प्रवास करण्यासाठी तुमची प्रकृती चांगली नाही म्हणून लांबचे प्रवास टाळा. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. तरुणाईचा सहभाग असणा-या उपक्रमात स्वत:ला गुंतविण्यासाठी चांगली वेळ आहे. || आज आपण कौटुंबिक आणि सामाजिक गोष्टींत भाग घ्याल. मित्रांच्या भेटी होतील. त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल. एखाद्या रम्य स्थळी सहलीसाठी जाऊ शकाल. प्रत्येक क्षेत्रात आपणाला फायदा होईल. विवाहोत्सुकांना योग्य जोडीदार मिळण्याचे योग आहेत.नकारात्मक विचारांपासून लांब रहा. लांबलेल्या कामांमध्ये यश प्राप्तिचा योग.
*
🌺🌺 प्रेम :- आज तुम्हाला खऱ्या प्रेमाची प्रचिती येईल.
🌺 🌺 भाग्यांक :- 7
🌺🌺 शुभ रंग :- भगवा
🌺 🌺 आज आपणास 69 % नशिबाची साथ लाभेल.
*
🌺 🌺 ज्योतिषाचार्य,अंकज्योतिष माहीर, वास्तुदोष निवारक 9892851675 \ 7821967593