माखजन प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा

माखजन | वार्ताहर :

संगमेश्वर तालुक्यातील माखजन प्राथमिक आरोग्य केंद्रात अद्ययावत अशी रुग्णवाहिका दाखल झाली आहे.या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आज आरोग्य केंद्रात झाला.

यावेळी जि.सदस्य शंकर भुवड,संगमेश्वर च्या माजी सभापती नम्रता कवळकर,सुभाष नलावडे,वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप शिंदे, तुकाराम मेस्त्री, सुशील भायजे,सरपंच,ग्रामपंचायत सदस्य,प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी उपस्थित होते.