तापमान वाढीची शक्यता; भाजीपाला, हळद लागवड, नवीन फळबाग लागवडीची काळजी घ्या

कोकण कृषी विद्यापीठाचा हवामानावर आधारित कृषी सल्ला

रत्नागिरी । प्रतिनिधी

परतीच्या पावसाच्या सरी कोकणात काही ठिकाणी कोसळणार असल्या तरीही तापमानात वाढ होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. त्यामुळे भाजीपाला पिके, हळद लागवड, नवीन फळबाग लागवड यासह अन्य पिकांची काळजी घेण्याबाबत डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने हवामानावर आधारित कृषी सल्ला दिला आहे.

यासह विविध पिकांची कशी काळजी घेतली पाहिजे ते वाचण्यासाठी खालील लिंक क्लिक करा

Adv.Rtn M_12.10