केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे यांना जामीन मंजूर

जाहिरात-2

महाड । प्रतिनिधी

केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे यांना जामीन मंजूर झाला. पोलीस कस्टडी ची गरज नाही. असे न्यायालायकडून सांगण्यात आले.

महाड चे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर उपस्थित राहिल्यानंतर दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद केला. वैद्यकीय कारणासाठी जामीन मिळावा राणेंच्या वकिलाची मागणी केली तर तपासासाठी 7 दिवसाची पोलीस कस्टडी सरकारी वकिलांनी मागणी केली.

मात्र न्यायदंडाधिकारी यांनी ना. नारायण राणे यांना जमीन मंजूर केला आहे